VIDEO: शाहू महाराज यांना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखलं Saam TV
Video

VIDEO: शाहू महाराज यांना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखलं, Jitendra Awhad यांची संतप्त प्रतिक्रिया

Jitendra Awhad on Shahu Maharaj Chhatrapati: खासदार शाहू महाराज यांना विशाळगडाकडे जाण्यापासून रोखलं, पांढरे पाणी परिसरात पोलीसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया.

Uday Satam

खासदार शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना विशाळगडे जाण्यापासून पोलीसांकडून रोखण्यात आलं आहे. पांढरे पाणी परिसरात पोलीसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शाहू महाराजांच्या वारसदारांनाच आज विशाळगडावर जाण्यापासून रोखण्यात येत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं आव्हाड म्हणाले. यादरम्यान त्यांनी कोल्हापूरच्या दंगलीमध्येसुद्धा कोल्हापुरची लोकं नव्हती असा मोठा दावा त्यांनी केला आहे. कोल्हापूरातील दंगलीतील लोक हे धारकरी होते असं विधान आव्हाड यांनी केलं आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होतं त्यांना नाही अडवलं अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Banana : केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, वर्कआऊटपूर्वी की रात्रीच्या जेवणानंतर?

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT