Shinde Sena workers celebrate as Ananda Mane wins the Sangola Municipal President post under the leadership of MLA Shahaji Patil. Saam Tv
Video

वाह बापू! शहाजी पाटलांचा डोंगराएवढा विजय, सांगोल्यात किल्ला भेदला, शेकाप-भाजपला हादरा|VIDEO

Shahaji Patil Candidate Wins Sangola: सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेनेचा दणदणीत विजय झाला असून आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदी आनंदा माने विजयी झाले आहेत.

Omkar Sonawane

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेनेने मोठा विजय मिळवला आहे. शिंदेसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला असून आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. या निकालामुळे सांगोल्यात शिंदेसेनेची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे. स्थानिक राजकारणात हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली असती तर आणखी निकाल वेगळा दिसला असता परंतु तशीरचना झाली नाही अशी खंत शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने हे जवळपास पाच हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष भाजप युतीचे उमेदवार मारुती बनकर यांचा पराभव केला आहे. नगराध्यक्ष पदाबरोबरच 12 जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहाजी बापू पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : घाईगडबडीने निर्णय घेऊ नका; ५ राशींच्या लोकांची नैराश्य, कटकटीपासून होणार सुटका

Shocking : निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान लागली आग; राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होरपळले, 14 कार्यकर्ते जखमी

Chandrapur Civic Elections: चंद्रपुरात काँग्रेसचा मोठा विजय, किंगमेकर विजय वडेट्टीवारांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Nagar Palika Election Result Live: मुंबईत बेस्ट बस वाहकास बांबूने मारहाण

अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT