Lok Sabha Election 2024 Result Saam Tv News
Video

Lok Sabha Election 2024 Result : Sensex तब्बल 4500 अकांनी कोसळला, तर NIFTY ही 1000 अंकांनी पडला

Saam TV News

Lok Sabha Election 2024 Result: सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेला अखेर तो दिवस उजाडलाय. आज लोकसभेचा निकाल. लोकसभेच्या निकालाबरोबरच सगळ्यांचं लक्ष लागलंय शेअर मार्केटवर. Sensex तब्बल 4500 अकांनी कोसळला, तर NIFTY ही 1000 अंकांनी पडलाय. निवडणुकीच्या निकालाबरोबरच शेअर मार्केटमध्येही मोठे बदल पहायला मिळतायत. मिळालेल्या माहितीनुसार Sensex तब्बल 4500 अकांनी कोसळलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT