SENSEX Nifty Share Market Saam Tv News
Video

Lok Sabha Election 2024 Result : SENSEX दोन हजार तर NIFTY 600 अंकांनी कोसळला

आज देशासाठी महत्त्वाचा दिवस लोकसभा निवडणुकीचा निकाल. निवडणुकीचे सुरवातीचे कल हाती येत असतानाच आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येतेय.

Saam TV News

Lok Sabha Election 2024 Result : आज देशासाठी महत्त्वाचा दिवस लोकसभा निवडणुकीचा निकाल. निवडणुकीचे सुरवातीचे कल हाती येत असतानाच आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येतेय. शेअर बाजारात सेन्सेक्स 2000 अंकांनी आपटलाय. एकीकडे निवडणुकीचे निकाल आणि दुसरीकडे सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण पहायला मिळालीये. शेअर बाजारात सेन्सेक्स 2000 अंकानी आपटलाय तर निफ्टी 600 अंकांनी घसरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT