Pune Porsche Accident  SAAM TV
Video

Pune Porsche Accident : पोलिस निरीक्षकाने माहिती लपवली? खळबळजनक माहिती समोर

पुण्यातला हिट अँड रनची माहिती पोलिस निरीक्षकाने आपल्या वरिष्ठांकडून लपवली. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Saam TV News

पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवली. आणि बाईकला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. आता या घटनेबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस निरीक्षकांनी या अपघाताबद्दल वरिष्ठांना कळवलेच नाही अशी माहिती समोर येत आहे. या पोलिस निरीक्षकाने नियंत्रण कक्षालाही कळवली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोशल मीडियावर या घटनेच्या बातम्या व्हायरल झाल्या तेव्हा वरिष्ठांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता माहिती लपवल्याबद्दल या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

स्वस्तात मस्त Mumbai जवळील ८ हिल स्टेशन्स; उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट, सौंदर्य पाहताच माथेरान, महाबळेश्वरही विसराल

Suraj Chavan: लग्नाच्या तीन महिन्यातच सुरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज? संजनाच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; शेतकरी हवालदिल, पुढील ४८ तासांत २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनची ताकद, 4.1 सेकंदात 100 km/h वेग...; Audi SQ8 ची भारतात दमदार एंट्री, वाचा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT