VIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते L. K. Advani यांची तब्येत खालावली  Saam TV
Video

VIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते L. K. Advani यांची तब्येत खालावली

Shri L. K. Advani Health News: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालावली, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालावली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, आठवड्यात दुसऱ्या वेळा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बुधवारी रात्री उशिरा अडवाणी यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांना युरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. एकाच आठवड्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल करावे लागल्याने सगळीकडेच चिंता व्यक्त केली जात आहे. अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

Tea Leaves : फक्त १ चमचा चहापत्ती आणि केस होतील मजबूत, आठवडाभरात दिसेल चमत्कारिक फरक

ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आंदोलनाचा धडाका,कधी-कधी झाले आंदोलनं?

SCROLL FOR NEXT