Beed News  Saam Tv News
Video

Beed News | कापसाच्या बियाण्यांची जास्त भावाने विक्री,कृषी विभागाची मोठी कारवाई!

बीडच्या मालगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.बीडच्या माजलगाव शहरात कापूस बियाणांची जास्त भावाने विक्री होत आहे.

Saam TV News

Beed News | बीडच्या मालगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.बीडच्या माजलगाव शहरात कापूस बियाणांची जास्त भावाने विक्री होत आहे.अशी माहिती मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आता आक्रमक झाला आहे.खरीप हंगामापू्र्वी बियाणांची कृत्रिक टंचाई निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आता रास्त दरात बियाण्यांची विक्री होत आहे.हा सर्व प्रकार माजलगावच्या महावीर ॲग्रो एजन्सीमध्ये सुरू होता.कापसाच्या बियाण्यांची टंचाई निर्माण करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाईनंतर आता कापसाचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा; 58 किलो सोनं आणि 8 कोटी कॅश लुटलं|VIDEO

Jalna Rain : पावसाचा कहर; जालन्यात अतिवृष्टीत ९३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Accident: पिंपरीमध्ये अपघाताचा थरार! भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं, जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT