Massive Anti Naxal Operation  Saam tv
Video

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली आहे. 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा त्यांनी केला.

Vishal Gangurde

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तुमलपाड गावाजवळ ही चकमक झाल्याचाी माहिती मिळत आहे. बस्तरचे पोलीस महासंचालक पी सुंदरराज यांनी घटनेला दुजोरा दिलाय. छत्तीसगडमधील सुकमा पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांच्या मृत्युला दुजोरा दिला आहे. मिलिशिया कमांडर आणि स्नायपर स्पेशालिस्ट माधवी देवा याचा या चकमकीत मृत्यू झालाय. या चकमकीत पोद्यम गांगी आणि सोडी गांगी या दोन महिला माओवादी देखील होत्या. त्यांचाही मृत्यू झाला आहे. जिल्हा राखीव गार्डच्या पथकांनी घटनास्थळावरून 303 रायफल, बीजीएल लाँचर्स आणि दारूगोळा जप्त केलाय. पोलिसांनी या प्रकरणी पुढील शोध मोहीम सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

मोठी बातमी! वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले, नवले पुलावरील दुर्घटनांबाबत सुरू होतं फेसबुक लाईव्ह| Video Viral

सरकारला कुत्रे पकडता येईना, बिबट्याचं काय? बिबट्यानंतर कुत्र्य़ांवरून अधिवेशन तापलं

SCROLL FOR NEXT