Pandharpur Breaking News  SAAM TV
Video

Pandharpur Breaking News : पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात आढळलं भुयार

पंढपुरातली विठ्ठल मंदिरात भुयार आढळलं आहे. हे भुयार सात ते आठ फूट खोल आहे.

Saam TV News

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भुयार आढळले आहे. हे भुयार सात ते आठ फुट खोलीचे आहे. कान्होपात्रा मंदिराजवळ हे भुयार आढळले असून या भुयारात एखादी मुर्ती असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भुयाराची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी मंदिरात दाखल झाले आहेत. मंदिरात भुयार आढळल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली आहे. या भुयारामुळे मंदिराचा नवीन इतिहासावर प्रकाश पडेल असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे विठ्ठल रुक्मीणी मंदिराचे मूळ रुप समोर येणार आहे. या मंदिराचे नुतणीकरणाचे काम पूर्ण झाले असून भाविकांना पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला 24 तासांचा अल्टीमेटम, ऐन निवडणुकीत महायुतीमध्ये वादंग|VIDEO

अवघ्या ४ दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, चांदीही चकाकली; सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले?

Maharashtra Live News Update: अलिबाग वडखळ मार्गावर ट्रॉफिक जाम,१० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Mumbai Tourism : ट्रेकिंग, सायकलिंग अन् बोटिंगचा मनमुराद आनंद लुटा, मुंबईत आहे 'हे' खास लोकेशन

'या' पक्षाची यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू? VIDEO

SCROLL FOR NEXT