Ajit Pawar News Saam Tv News
Video

Video: "वस्तादने एक डाव राखून ठेवलाय...", अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Rachana Bhondave

Ajit Pawar: जन सन्मान यात्रेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अहेरी येथे पोहचले. "आता परिस्थिती वेगळी झाली असून घरं फोडण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. चूक भूल करू नका, बापासोबत रहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापा विरोधात" असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. संविधान बदललं जाणार नाही. कुठंलही बदल होणार नाही. सर्व समाजाचे आरक्षण कायम राहणार. त्यात कोणीही छेडछाड करू शकत नाही असंही अजित पवार म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

Assembly Election: आमदारांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर, अजित पवारांना हुरहुर?

SCROLL FOR NEXT