UPSC Scholarship Saam Tv News
Video

UPSC Scholarship: UPSC विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती! वाचा सविस्तर...

राजधानी नवी दिल्लीत UPSC परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सोय शौर्य स्मारक समितीच्या वतीने जाहीर केली आहे...

Rachana Bhondave

UPSC Scholarship For Students: देशभरातील मराठी विद्यार्थी यूपीएससीची तयारी करतात मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना दिल्लीत अभ्यास करता येत नाही अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असनार आहे. UPSC ची पूर्व परीक्षा जे विद्यार्थी पास झाले आहेत त्यातील 25 विद्यार्थ्यांना पुढील मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सगळ्याचा अभ्यास यासह इतर खर्च शौर्य स्मारक समितीच्या वतीने केला जाणार आहे. शौर्य स्मारक समितीच्या वतीने यापूर्वी अनेक उपक्रम राबवले आहेत. समितीच्या या उपक्रमाच कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमधील पार्डीत टायरच्या दुकानाला भीषण आग

Crime: विमान प्रवासात महिलेवर बलात्कार, भारतीय नागरिकाला अटक

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

SCROLL FOR NEXT