Sawantwadi News Saam Tv
Video

Sawantwadi News: शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात शाळांची दुरावस्था; सावंतवाडी शाळेची भिंत कोसळली!

Deepak Kesarkar News: सावंतवाडीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात शाळांची दुरावस्था पाहायला मिळाली.झेडपी शाळेमध्ये भिंत कोसळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सावंतवाडीच्या शाळेमध्ये भिंत कोसळली आहे.सुदैवाने शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.हा सर्व प्रकार शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याच मतदार संघातील झेडपी शाळेत घडला आहे. त्यानंतर भिंत कोसळलेल्याच वर्गात शाळा भरवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. स्लॅपची पडझड झाली असून देखील विद्यार्थी याच ठिकाणी शिक्षण घेत असल्याने पालक संतापले आहेत. मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असणार असा सवाल पालक वर्गाकडून विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?

Maharashtra Live News Update: Mumbai : भोंदू खरातची १० व्या दिवशी SIT चौकशी

शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; दोन बड्या नेत्यांचा राजीनाम्याचा इशारा

Cancer Age Risk: कोणत्या वयातील व्यक्तींना कॅन्सरचा धोका जास्त असतो?

Amitabh Bachchan -KBC : 'कौन बनेगा करोडपती'च्या विजेत्या तहसीलदारला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT