Nandurbar Saam TV
Video

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Satpura Hills :नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलल आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सातपुड्यात दाखल झालेत. मात्र, या आनंदात काही प्रमाणात धोकाही दिसून येतो आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य खुलून आलं आहे. हिरवाईच्या गालिच्यावर पावसाच्या सरींचं साजिरं नटनं पर्यटकांना आकर्षित करत आहे. परिणामी, राज्यभरातून आणि बाहेरूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सातपुड्याच्या कुशीत दाखल झाले आहेत.

मात्र, या निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना अनेक पर्यटकांनी सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं आहे. काही ठिकाणी पर्यटक पुराच्या पाण्यातून धाडसाने वाहने चालवताना आणि प्रवास करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर काही जण धबधब्याजवळ जीवघेण्या स्टंटबाजी करत असून, यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही काही पर्यटक निष्काळजीपणे वागत असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme: प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला १० हजार रूपये, लाडकीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Manoj Jarange Age: मनोज जरांगे पाटील किती वर्षाचे आहेत

22 उंदीरमामा, २ मोदक आणि आपले गणपती...; रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांनी साकारला रोबोटिक्स गणेशा, पाहा VIDEO

Maharashtra Politics: मुख्यमंत्री म्हणाले जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण, ठाकरेंच्या खासदाराकडून सडेतोड उत्तर

Maharashtra Live News Update: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

SCROLL FOR NEXT