Barmukhi Waterfall in full monsoon glory – A majestic view of 12 cascading streams at Bilgaon, Satpura.  saam tv
Video

Nandurbar News: सातपुड्यातील बिलगावचा बारामुखी धबधबा पुन्हा प्रवाहित|VIDEO

Best Monsoon Waterfall: सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील बिलगाव येथील बारामुखी धबधबा पावसात पुन्हा एकदा प्रवाहित झाला असून बारा धारा एकत्र वाहताना निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य निर्माण होते.

Omkar Sonawane

नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सातपुड्यातील बिलगाव येथील बारामुखी धबधबा हा मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. उदय नदीवर असलेल्या या धबधबातून बारा ठिकाणहून पाणी प्रवाहित होत असते. यामुळे हा धबधबा आकर्षक दिसत असतो. सातपुड्यातील सौंदर्याचा हा एक नमुनाच असून महाराष्ट्रसह जवळील गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी येत असतात. स्थानिक आदिवासी बोली भाषेत याला बारधाऱ्या धबधबा म्हणून ओळख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Henna On Hair: केसांना मेहेंदी लावल्याने कोणते दुष्परिणाम होतात?

How To Know UAN: तुमचा UAN नंबर हरवलाय? आधार आणि फोन नंबर मिळवून देईल UAN, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Bhiwandi : धक्कादायक! शिर धडावेगळं केलं अन् खाडीत फेकलं, भिवंडीत आढळलं महिलेचं शिर

Shocking : मंदिरात प्रसादावरून वाद टोकाला; सेवादाराचा मारहाणीत मृत्यू

Baghi 4 Trailer: शैतान की लव्हस्टोरी...; टायगर श्रॉफ घेणार गर्लफ्रेंडच्या मृत्यूचा बदला बदला, 'बागी ४'चा थरारक ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT