VIDEO: रत्नागिरीत समाधानकारक पाऊस Saam TV
Video

VIDEO: रत्नागिरीत समाधानकारक पाऊस, शेतीच्या कामांसाठी बळीराजाची लगबग

Ratnagiri Rain News: रत्नागिरीत समाधानकार पाऊस पडतोय त्यामुळे शेतीच्या कामाला चांगलाच वेग आलाय. रत्नागिरी तालुक्यातील बावनदी परिसरातील शेतीची कामाचे ड्रोन मार्फत चित्रीत केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेतीच्या कामासाठी बळीराजा पावसाची वाट पाहत असतो. राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात देखील पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरीत समाधानकारक पाऊस पडत आहे, त्यामुळे शेतीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. बळीराजाची शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. पडणाऱ्या पावसामुळे कोकणच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. कोकणातील निसर्गाची ही मनमोहून टाकणारी दृश्य तन्मय दाते यांनी ड्रोन मार्फत चित्रीत करण्यात आली आहेत. साम टीव्ही प्रेक्षकांसाठी शेतीच्या कामांची ही खास दृश्य घेऊन आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT