CCTV footage shows three bike-borne robbers threatening women and snatching mangalsutra in Satara’s Harmony Park area. Saam Tv
Video

Satara Crime: साताऱ्यात चोरांचा सुळसुळाट; कोयत्याचा धाक दाखवत मंगळसूत्र हिसकावलं|VIDEO

Satara Woman Robbed Of Mangalsutra During Morning Walk: साताऱ्यात हार्मोनी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटल्याची घटना घडलीय.

Omkar Sonawane

साताऱ्यात प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मोनी पार्क येथे महिलेला कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्याची घटना घडलीये. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमानी कोयत्याचा धाक दाखवून ही जबरी लूट केली आहे. आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत लुटमार करण्यात आली असून मेडिकल कॉलेज समोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिवाच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र एक महिला पळताना खाली पडली आणि लुटारूनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला..तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारलीये.. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT