Shashikant Shinde Sharad Pawar Saam TV News
Video

Satara : आपलं नाणं खणखणीत, चिंता करायचं कारण नाही! शशिकांत शिंदेंचं कौतुक करताना शरद पवारांना विश्वास

Maharashtra Election: शशिकांत शिंदे यांच्या प्रचारादरम्यान मिळालेल्या रॅलीतील प्रतिसाद पाहून शरद पवारांनी हे भाष्य केलं.

Saam TV News

सातारा : आपण नाणं खणखणीत आहे, चिंता करायचं कारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. ते साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारादरम्यान मिळालेल्या रॅलीतील प्रतिसाद पाहून शरद पवारांनी हे भाष्य केलं. साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलील मोठा प्रतिसादही मिळाला. दरम्यान शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरुन झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी सविस्तर बातचीत केली. त्यावेळी त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच येत्या काळात पत्रकार परिषद घेऊन साताऱ्यातील काही फॅक्सवर भाष्य करण्याचं आवाहनही केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता

Saurabh Tayde : सिंदखेडराजामध्ये इतिहास! २१ वर्षीय सौरभ तायडे ठरले सर्वात तरुण नगराध्यक्ष

Rudraksha Benefits: डोकेदुखीपासून ते किडनी स्टोनपर्यंत; कोणत्या आजारात कोणता रुद्राक्ष फायदेशीर?

Saree Designs: पैठणीपासून कांजीवरम साड्यांची महिलांना क्रेझ, या ५ ट्रेडिंग साडी पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा

Zodiac signs: आजचा दिवस नशीब बदलणारा ठरू शकतो! चंद्र धनु राशीत; या राशींना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT