Earthquake  Saam Digital
Video

Satara Earthquake : साताऱ्यातील कोयनानगर भूकंपाने हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, VIDEO

Satara Earthquake update : साताऱ्यातील कोयनानगर भूकंपाने हादरलं आहे. या भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

Vishal Gangurde

सातारा : साताऱ्यातून मोठी बातमी हाती आली आहे. साताऱ्यातील कोयनानगर परिसराला भूकंपाचे धक्के बसले आहेत. या परिसराला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसर, साताऱ्यातील कोयनानगर भूकंपाने हादरलं. आज मंगळवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपानंतर घरातील नागरिकांमध्ये क्षणार्धात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या भूकंपात अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही. तर या भूकंपाने नेमकं किती नुकसान झालं, याचीही माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

Palash Muchhal Net Worth : स्मृती मानधाना की पलाश मुच्छल कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

SCROLL FOR NEXT