Satara Saam TV
Video

Satara : जोरदार पावसामुळे साताऱ्यात शेतकऱ्यांची कांदा वाचवण्यासाठी धडपड | VIDEO

Waterlogging in Pusegaon-Phaltan Area Hits Onion Transport : साताऱ्यातल्या खटाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे पुसेगाव -फलटण मार्गावर पाणी साचले आहे. ओढ्यात प्रचंड पाणी असल्याने साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढताना शेतकऱ्याला कसरत कारावी लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुसेगाव-फलटण मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्यामुळे काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. या भागातील ओढ्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढणं कठीण झालं आहे. काही शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून कांद्याचे पोती वाहून नेण्याचा प्रयत्न केला.

पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून, शेतीमाल बाहेर नेणे आणि बाजारात विक्री करणे आव्हानात्मक बनलं आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT