Sassoon Hospital patient from the stretcher Saam TV
Video

Sassoon Hospital मध्ये रुग्णांना स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ, स्टाफ कमी की प्रशासनाचा हलगर्जीपणा?

Pune Sassoon Hospital News Today: Sassoon Hospital मध्ये रुग्णांना स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ....स्टाफ कमी की प्रशासनाचा हलगर्जीपणा?....

Saam TV News

पुण्यातल्या ससून रुग्णालयातून एक खळबळजनक माहिती समोर आलीये. रुग्णालयात स्ट्रेचरवर नेण्यात येण्याची वेळ एका कुटुंबियांवर आली आहे. त्यामुळे रुग्णालयात स्टाफ कमी आहे की प्रशासनाचा हलगर्जीपणा? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होतोय. नातेवाईकांनाच या स्ट्रेचरवरून रुग्णालयात घेऊन जावं लागतंय. त्यामुळे ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT