vaibhavi santosh Deshmukh HSC Exam 
Video

santosh Deshmukh : ऑल द बेस्ट वैभवी देशमुख, वडिलांचं दु:ख बाजूला सारून देणार बारावीची परीक्षा

santosh Deshmukh beed : मृत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून बारावीची परीक्षा देणार आहे. वैभवी देशमुखची आज बारावीची परीक्षा आहे. आज ती पहिला पेपर देतेय.

Namdeo Kumbhar

vaibhavi santosh Deshmukh HSC Exam : सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आपल्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक आंदोलनात सहभागी झालेली आहे. अशातच दुःखाचा डोंगर डोक्यावर असताना वैभवी आज बारावीचा पहिला पेपर देणार आहे.

परीक्षेला जाण्यापूर्वी वैभवीने संतोष देशमुख यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. जामखेड जवळील पाडळी गावातील महाविद्यालयात ती इंग्रजीचा पहिला पेपर देणार आहे. वडिलांचे दुःख बाजूला सारून वैभवी परीक्षेसाठी निघाली आहे. आजपर्यंत निघालेल्या प्रत्येक मोर्चात तिने वडिलांसाठी न्याय मागितला. याच संपूर्ण परिस्थितीत वैभवी ही परीक्षा देते आहे.

बीड जिल्ह्यातील 43 हजार 756 विद्यार्थी देणार परीक्षा

बारावीच्या परीक्षेला आज पासुन सुरूवात होत आहे. बीड जिल्ह्यातील ४३ हजार ७५६ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून परिपूर्ण नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक राहणार असुन..सात भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे.. तसेच ४९ परीक्षा केंद्रावरील शिक्षक, कर्मचारी बदलले आहेत.. सर्व परीक्षा केंद्र जवळ कलम 144 मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT