Sant Nivrittinath’s Padukas in a silver chariot during the Ashadhi Palakhi Yatra; Devotees offering prayers along the route. Saam Tv
Video

Ashadh Wari: हरी नामाच्या गजरात संत निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल|VIDEO

Ashadhi Ekadashi Palakhi : संत निवृत्तीनाथ महाराजांची आषाढी वारी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असून, पादुका चांदीच्या रथात ठेवण्यात आल्या आहेत. दिंडी डोंगरगण येथे थांबली असून, पुढील मुक्काम दोन दिवस अहिल्यानगरमध्ये असणार आहे.

Omkar Sonawane

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी मजल दरमजल करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.आज या पालखीने अहिल्यानगर शहरात प्रवेश केला असून ही दिंडी नगर शहरात दोन दिवस मुक्कामी असते. नगर शहराच्या प्रवेशद्वारावर या दिंडीचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. शेकडो वारकऱ्यांची भाविकांनी सेवा केली चहा नाष्टा आणि फळ देऊन नगर शहरात या दिंडीचे स्वागत करण्यात आले.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विठू नामाच्या गजरात गावकऱ्यांसह नगर मधील भक्तांनी विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर ठेका धरला होता. नगर शहरातील मार्केट यार्ड भागात या दिंडीचा आज मुक्काम असणार आहे. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! निवडणुकांनंतर अर्जांची पडताळणी होणार

Masala Phulka Roti Recipe : मुलं रोज चपाती खाऊन कंटाळली? टिफिनला द्या हेल्दी मसाला फुलका रोटी

Maharashtra Live News Update: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई ३ दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर

Weight Loss Tips: वजन घटवण्यासाठी ३-३-३ नियम काय आहे? जाणून घ्या 'ही' खास पद्धत

Tanushree Dutta : "उशीर होण्याआधी मदत करा, घरातच छळ होतोय"; तनुश्री दत्ताने रडत रडत केली विनंती | VIDEO

SCROLL FOR NEXT