Sant Eknath Maharaj Palkhi  Saam TV
Video

Paithan- Pandharpur : संत एकनाथ महाराज पालखीचं आज संध्याकाळी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान |VIDEO

Sant Eknath Maharaj Palkhi 2025: यंदा प्रथमच १२० किलो चांदीच्या रथातून संत एकनाथ महाराजांच्या चांदीच्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात होणार असून, सायंकाळी पैठणहून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षी प्रथमच संत एकनाथ महाराजांच्या चांदीच्या पादुका 120 किलो चांदीच्या रथात ठेवण्यात येणार आहेत. दुपारी 12 वाजता जुन्या नाथ मंदिरातून चांदीच्या रथात पादुका ठेवून पालखी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सूर्यास्ताच्या वेळी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

या रथ निर्मितीसाठी नाथ वंशज रघुनाथ महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून भाविकांनी लोकवर्गणी जमा केली आहे. तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये खर्चून हा रथ तयार करण्यात आला आहे. एकूण 18 दिवसांचा पालखी प्रवास असून विविध ठिकाणी नित्यधार्मिक कार्यक्रम, हरिपाठ व भजन आयोजित करण्यात आले आहेत. भक्तांच्या उत्साहामुळे यंदाची वारी अधिक भाविकवर्धक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT