संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज आळंदी नगरीत होत आहे. आजच्या माऊलींच्या या सोहळ्याला वैष्णवांचा महामेरु "योगी ज्ञानेश्वर" उपमा देण्यात आली आहे. माऊलींच्या या वैभवशाली सोहळ्यात संजीवन समाधी मंदिराला विविध फुलमाळांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण आळंदी मधील मंदिरात करण्यात आली आहे. मंदिर परिसरात फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.