Sanjay Shirsat  Saam Tv News
Video

Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची जीभ घसरली, असभ्य भाषेचा वापर!

मविआचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जिभ घसरलीये. खैरेंच्या रॅलीवरून बोलताना संजय शिरसाट यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे.

Saam TV News

Sanjay Shirsat | मविआचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जिभ घसरलीये. खैरेंच्या रॅलीवरून बोलताना संजय शिरसाट यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. काल खैरेंची रॅली पाहिली त्यात "जय भवानी, जय शिवाजी घोषणा नव्हती" अशी टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी असभ्य भाषेचा वापर केलाय. यापूर्वी देखील विरोधकांवर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली होती. आताही त्यांच्या असभ्य भाषेमुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होतीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त षडयंत्र केलं जातंय- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT