Video

Fadnvis-Thackeray Video News : ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

विधीमंडळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tushar Ovhal

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमची वैयक्तिक भांडण नाही अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली. शिरसाट म्हणाले की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मतभेद असावेत मनभेद नसावेत. मी या भेटीला गैर समजत नाही. ठाकरे आणि फडणवीसांची जी ही भेट झाली ती चांगली भेट झाली. आमची वैयक्तिक भांडणं नाहीत, राजकीय भांडणं वेगळी असेही शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT