Sanjay Raut News  Saam Tv News
Video

Sanjay Raut News | आता फक्त दाऊदला क्लिनचीट देणं बाकी! संजय राऊत असं को बोलले?

Sanjay Raut News | रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या क्लिनचीटवरुन संजय राऊत यांचा भाजपला टोला

Prasad Jagtap

कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट मिळाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. रवींद्र वायकर हे घाबरुन पळून गेले. अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांच्यावर केली. त्याचबरोब आता फक्त दाऊदला क्लिनचीट द्यायची बाकी राहीली आहे. असा टोलाही त्यांनी लगावला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये आंदोलन

Mind Reading Tricks : समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय? 'या' ७ गोष्टींवरून लगेच ओळखा

ED raid : बड्या माजी मंत्र्याच्या घरावर ED ची छापेमारी; राजकारणात खळबळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Bath After Eating: जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं योग्य की अयोग्य? आधी जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Kaju Katli Recipe: सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ आणि चविष्ट काजू बर्फी; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT