VIDEO: NEET परीक्षेतील मुद्यावरुन Sanjay Raut यांचा सरकारवर निशाणा Saam TV
Video

VIDEO: NEET परीक्षेतील मुद्यावरुन Sanjay Raut यांचा सरकारवर निशाणा

Sanjay Raut On NEET Exam Scam : नीट परीक्षेतील घोटाळ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचा हा घोटाळा आहे, राष्ट्रपती यांचं भाषण हे मोदी जे भाषण करतात त्याचा एक भाग असल्याचं संजय राऊत म्हणाले. NEET वर कुठलाही ठोस मुद्दा त्यांनी सांगितलं नाही. मोदी, शाह यांनी नीट वर बोलावं ही आमची मागणी आहे, नीट वर चर्चा करण्याची मागणी आम्ही केली आहे. मोदींनी या चर्चेला उपस्थित राहून आम्हाला उत्तर द्यावं. सरकार जर आडमुठेपणाने वागत असेल तर त्यांना INDIA आघाडीची ताकद दाखवावी लागेल असं म्हणत संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हॉटेल व्यवसाय व्यवसायावर बंदीचा हॉटेल कामगारांना बसणार थेट फटका

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT