Sanjay Raut Press Conferance Saam Tv
Video

Video : ''कोणाला खुमखुमी असेल तर..'', राऊतांचा कॉंग्रेस नेत्यांना थेट इशारा

Saam Tv

महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन पक्ष आहेत. आम्ही एकत्र निवडणूक लढवू. कोणाला खुमखुमी असेल लहान भाऊ, मोठा भाऊ, लाडका भाऊ तर महाराष्ट्रात काय चित्र असेल हे भविष्यात कळेल, असा थेट इशारा संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेला वाद संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसला लोकसभेत वाढवा तीन जागा मिळाल्या त्यात देखील शिवसेनेचं योगदान होतं, असंसुद्धा राऊतांनी म्हंटल आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील' असं म्हंटलं आहे. आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस काही एकट्याने निवडणूक लढणार नाही. काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील' असं म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिरुर तालुक्यातील घोडेगंगा साखर कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune Truck Collapsed : २५ फूट खड्ड्यात कोसळला PMC चा ट्रक; मैलापाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीकरताना दुर्घटना

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT