Sanjay Raut Expressing Anger Over PM Modi’s 5 PM GST Announcement Amid India-Pakistan Cricket Match Saam Tv
Video

Sanjay Raut: क्रिकेट मॅच ते जय शहांना भारत रत्न" संजय राऊत संतापले|VIDEO

Sanjay Raut Criticizes PM Modi: संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर GST कपात आणि वेळेवर टीका केली. राऊत म्हणाले की मोदींनी 5 वाजता GST जाहीर करून देशाला क्रिकेट सामना पाहण्यास प्राधान्य दिले.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जीएसटी संदर्भात मोठा निर्णय घेत दर कमी केले आहेत. पूर्वी जीएसटीचे दर 18 टक्केवर होते आणि आता ते 5 टक्के ठेवले आहेत. हे नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढावला आहे. संजय राऊत म्हणाले, हे सर्व करण्यापेक्षा मोदींनी आमचे 15 लाख दिले असते तर ते जास्त सोयीचे पडले असते. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. त्यांनी 5 वाजता जीएसटीची घोषणा केली, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच नेहमी मोदी 8 वाजता बोलतात. त्यांचा 8 ही देशाला धक्का देण्याची वेळ आहे. मग काल 5 वाजता का बोलले? काल ते 5 वाजता यासाठी बोललेत. कारण देशाने भारत पाकिस्तान सामना पाहावा. ते किती महान राष्ट्रभक्त आहेत. 8 वाजता अंधभक्तांना क्रिकेट सामना पाहता यावा. त्यामुळे त्यांनी 5 वाजता जीएसटीची घोषणा केली. असे टीकास्त्र संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahar Sheikh : कैसे हराया... नॉट रिचेबल सहर शेख चक्क स्टेडियमवर, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाल्या...

Pathology Scam: पॅथोलॉजीत रुग्णांच्या लुटीची 'टेस्ट', लॅबच्या लुटीचा 'साम'वर भांडाफोड; पाहा VIDEO

बोक्यानं साधला मोका अन् मांजरी संग भिडवला टाका, पिल्लांच्या मालकीवरून राडा, पाहा नेमकं झालं काय?

नराधमांना मोक्का लावा, अन्यथा तीव्र आंदोलन! काँग्रेस नेत्याचा पोलीस प्रशासनाला इशारा

Maharashtra News Live Update: अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त

SCROLL FOR NEXT