Sanjay Raut’s reaction on Raj Thackeray meeting Fadnavis Saam TV News Marathi
Video

राज ठाकरे-फडणवीसांची अचानक भेट, उद्धव ठाकरेंच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया, दोन शब्दात विषय संपवला

Why did Raj Thackeray meet CM Devendra Fadnavis: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभवाचा धक्का. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray Meets CM Devendra Fadnavis After BEST Poll Defeat, Sparks Speculation : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे समजतेय. त्यानंतर महाराष्ट्र्र्राच्या राजकारणात वेगवेगळे अंदाज वर्तवले जाऊ लागले. राज ठाकरे भावावबरोबर जाणार की देवाबरोबर जाणार, याची चर्चा सुरू झाली होती. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं चुकीचं नाही. काही कामानिमित्त भेट होऊ शकते. उद्या आम्हाला काम आल्यास आम्ही भेटू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधीपक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. आम्हीही त्यांना अनेकदा भेटतो, म्हणून त्यावर चर्चा कशाला करायची? याआधीही ते भेटलेले आहेत, भेटू द्या, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT