Sanjay Raut On Narendra Modi over Lok Sabha Saam TV
Video

Sanjay Raut On Narendra Modi | ध्यान करणं कितपत योग्य? राऊतांचा सवाल

Sanjay Raut On Narendra Modi News | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Saam TV News

प्रधानमंत्री निवडणुकांच्या काळात ध्यान करतात आणि सगळे कॅमेरे त्यांच्याकडे जातात. हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. देशाचे गृहमंत्री दीडशे कलेक्टर आणि टीएमसींना निर्देश देत आहेत. हे कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर प्रेशर केलं जात आहे. हे देखील कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT