Sanjay Raut On Narendra Modi over his statement Saam TV
Video

Sanjay Raut On Narendra Modi | मोदींची ऑफर! राऊतांची पहिली रोखठोक प्रतिक्रिया!

Sanjay Raut On Narendra Modi Today News | मोदींना कळून चुकलंय ते सत्तेवर येणार नाहीत. ते आमची काय स्वप्नं पूर्ण करणार, त्यांचाच स्वप्नभंग ४ जूननंतर होतोय. मोदींना सत्तेवरून पायउतार करण्याचे आमचे स्वप्न आहे. हुकूमशाहीचा पराभव करायचा आहे.

Saam TV News

मोदींना कळून चुकलंय ते सत्तेवर येणार नाहीत. ते आमची काय स्वप्नं पूर्ण करणार, त्यांचाच स्वप्नभंग ४ जूननंतर होतोय. मोदींना सत्तेवरून पायउतार करण्याचे आमचे स्वप्न आहे. हुकूमशाहीचा पराभव करायचा आहे. त्यांना सत्तेवरून पायउतार करणं आमचे स्वप्न आहे आणि ते हातभार लावणार असतील तर स्वागत आहे. पवार-ठाकरे स्वाभिमान बाजूला ठेवून तिकडे जातील. हे त्यांनी स्वप्नातही पाहू नये. नरेंद्र मोदींना त्यांचा पराभव दिसतोय. तसंच अशी ऑफर करणे हा बालिशपणा आहे. त्यांची बुद्धी काय तोलामोलाची आहे, हे समजून घेतले पाहिजे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"मी जिवंत आहे हो....!" सिद्ध करण्यासाठी वृद्धेची परवड; दहा लाख घेऊन मुलगा पसार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹३००० कधी येणार? नोव्हेंबर-डिसेंबर हफ्त्याची संभाव्य तारीख समोर

Maharashtra Live News Update: जुन्नर पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्या मुलाचा मृत्यू

Rajinikanth : रजनीकांतच्या चित्रपटात बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री झळकणार, 'जेलर 2'ची मोठी अपडेट

Pune: पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, PMRDA कडून लॉटरी जाहीर; ठिकाण काय अन् अर्ज कसा कराल?

SCROLL FOR NEXT