Sanjay Raut Full Speech In Akola Saam TV
Video

Sanjay Raut Full Speech In Akola | महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरू, संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut Today News | अकोल्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी संजय राऊत यांनी भाजपसह राज्य सरकारवर निशाणा साधला. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अमित शहा, तुम जीस स्कूल मे पढते हो.. मै उसका हेड मास्टर हुं, असा घणाघात राऊतांनी केला आहे.

Saam TV News

अकोला : अकोल्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी संजय राऊत यांनी भाजपसह राज्य सरकारवर निशाणा साधला. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. अमित शहा, तुम जीस स्कूल मे पढते हो.. मै उसका हेड मास्टर हुं. मराठी माणसाला राष्ट्रभक्ती, हिंदूत्व, संघर्ष शिकवू नका. तुम्ही सगळे आयत्या बिळावर नागोबा, असा घणाघात राऊतांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest: दिल्लीत जनसागर! 'इंडिया' आघाडीचा सुप्रीम कोर्टावर महामोर्चा; पाहा खास फोटो

मालाडमध्ये गरबा महोत्सवासाठी अनोखी अट; गोमूत्र-कुंकवाचा टिळा आणि सनातनी धर्म मान्य असणाऱ्यांनाच प्रवेश

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Old Monk बंदीमुळे महाराष्ट्राला ३५० कोटींचा फटका; RUM च्या विक्रिला FSSAI कडून परवानगी पण टाकली मोठी अट

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा, या राज्य सरकारने थेट ठराव मंजूर केला

SCROLL FOR NEXT