Sanjay Raut News SAAM TV
Video

Sanjay Raut News | मोदी गैरव्यवहाराचं समर्थन करतात, संजय राऊत यांचा घणाघात | Marathi News

पंतप्रधान मोदी गैरव्यवहारांचे समर्थन करतात असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. तसेच ज्या कंपन्या जे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड आहेत, ज्यांच्यावर ईडी,सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत ते रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले असेही राऊत म्हणाले.

Saam TV News

मुंबई:

पंतप्रधान मोदी गैरव्यवहारांचे समर्थन करतात असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. तसेच ज्या कंपन्या जे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड आहेत, ज्यांच्यावर ईडी,सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत ते रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले असेही राऊत म्हणाले. ईडी, सीबीआयच्या धमक्या देऊन खंडणी वसुली करण्यात आली, ज्यांच्यावर कारवाया झाल्या जे तुरुंगात आहे त्यांना सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये घेण्यात आले असेही राऊत म्हणाले. या गैरव्यवहाराचे समर्थन नरेंद्र मोदी खास मुलाखत घेऊन करत आहेत, हे देशवासीय पहात आहेत ऐकत आहेत असेही राऊत यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT