Sanjay Raut Saam TV
Video

Sanjay Raut News : Eknath Shinde वाघ नव्हे लांडगा, कातडं फाटणार, राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे हे लांडगे आहेत त्यांच कातडं फाटणार असेही राऊत म्हणाले.

Tushar Ovhal

राहुल गांधी हे विरोधीपक्षनेते असल्याने पंतप्रधान मोदींना सहन होत नाही अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे हे वाघ नाहीत लांडगे आहेत असेही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर राऊत म्हणाले की जयंत पाटील बरोबर बोलले शिंदे वाघ नाहीत, लांडगा आणि कोल्हा आहेत. त्यांना ते कातडं मोदी आणि शाह यांनी दिले आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर त्यांचं कातडं फाटेल असा घणाघातही राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

AC: एसी वापरूनही वीज बिल येईल कमी; फक्त 'या' ६ टिप्स वापरा

Laxman Hake : आमच्या ४ पिढ्या घाबरल्या, पण आता बोलणार, आंदोलन करणार; लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर

The Bads Of Bollywood Premiere: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' प्रिमियरला बॉलिवूडची हजेरी

University Exam Fee Hike: विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार; विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात २०टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT