Sanjay Raut News SAAM TV
Video

Sanjay Raut News : नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, पैसे वाटल्याचा राऊतांचा आरोप

नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पडतोय अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पोहोचले. तेव्हा शिंदे यांच्या सुरक्षारक्षकांकडे मोठ्या बॅगा होत्या.

Saam TV News

नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पडतोय अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पोहोचले. तेव्हा शिंदे यांच्या सुरक्षारक्षकांकडे मोठ्या बॅगा होत्या. या बॅगांमध्ये रोख रक्कम होती असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. फक्त दोन तासांच्या दौऱ्यासाठी पोलिस इतक्या जड बॅगा का घेऊन जात आहेत. यातून कोणता माल नाशिकला पोहचवला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहेत. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटल्या जात आहेत असे ट्विट करत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या पाटलांची मंत्रिपदावर वर्णी लागणार?

ठाकरे गटात फूट; महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून नेत्यांमध्ये मतभेद

LPG Gas: LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

लव्ह जिहादची स्पर्धा, मित्रानेच फोडलं बिंग, अमरावतीतील लैंगिक शोषणात विकृतीची परिसीमा

महाराष्ट्रात 'अघोरी' नंगानाच, मोबाईलमुळे भोंदूच्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT