Sanjay Raut News  SAAM TV
Video

Sanjay Raut News | तर अजित पवारांना दुध विकावं लागलं असतं, राऊत यांचा घणाघात

अजित पवार बारामतीध्ये लोकांना धमक्या देत आहेत असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. अशी भाषा असेल तर जनतेने निर्णय घेतलेला आहे. तसेच आधी मुलगा पडला आणि आता पत्नीचा पराभव होणार असा दावाही राऊत यांनी केला.

Saam TV News

अजित पवार बारामतीध्ये लोकांना धमक्या देत आहेत असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. अशी भाषा असेल तर जनतेने निर्णय घेतलेला आहे. तसेच आधी मुलगा पडला आणि आता पत्नीचा पराभव होणार असा दावाही राऊत यांनी केला. अजित पवारांनी बारामतीत जी काम केली ती शरद पवार यांच्यामुळेच केली. नाही तर अजित पवारांना दुध विकावं लागलं असतं असेही राऊत म्हणाले. महायुतीने नाशिकला अजूनही उमेदवार दिला नाही, पण महाविकास आघाडीला राज्यात 30 ते 35 जागा जिंकणार असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT