Sanjay Raut On Ajit Pawar saam tv
Video

Maharashtra Politics : अजित पवार हा एक फुटलेला गट, प्रफुल्ल पटेल दाऊद; संजय राऊतांची जळजळीत टीका, VIDEO

Sanjay Raut On NCP Ajit Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडलंय. अजित पवारांचा एक गट असून तो फुटलेला गट आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

Nandkumar Joshi

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानानं राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी पक्षांवर विविध मुद्द्यांवर तुटून पडणाऱ्या संजय राऊत यांनी यावेळी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांचा पक्ष नाही तर तो फुटलेला एक गट आहे, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली आहे. राज्यात दादा आणि दिल्लीत ताई अशी कार्यकर्त्यांची मागणी आधीचीच आहे, असा टोलाही राऊत यांनी पवार यांना लगावला आहे. प्रफुल्ल पटेल यांना त्यांनी दाऊद म्हटलं आहे. यावरूनही राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे दिल्लीत काम करतात. आता राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी ही दाऊद म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिली आहे. त्या पक्षाचे आता ते काम पाहतात. सुप्रियाताई यात कुठे आल्या? मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच आहे. अजित पवार हा एक फुटलेला गट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : दिवाळी-दसऱ्यात दिवाळं निघणार, सोनं ५० हजारांनी महागणार; तज्ज्ञांच्या अंदाजाने सराफा बाजारात खळबळ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Saree Draping : डाव्या की उजव्या? साडीचा पदर कोणत्या बाजूला काढावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT