SANJAY RAUT'S ₹150 CRORE CLAIM OVER DELIMITATION BILL SUPPORT saam tv
Video

डीलिमिटेशनसाठी राज्यातील खासदारांना 150 कोटी; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

₹150 Crore Offer To MPs For Delimitation Bill Support: डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Omkar Sonawane

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार पुन्हा एकदा डीलिमीटेशन बिल आणण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोदी सरकार आकड्यांची म्हणजेच खासदारांच्या संख्यांची जुळवाजुळव करत आहेत. काही राजकीय पक्षांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील मोदी सरकारला पाठिंबा देत आहे. मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसचा याला विरोध आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आणि डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्यासाठी 150 कोटींचा भाव लावला आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा 100 कोटी होता, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : १९ वर्षीय विद्यार्थिनी लिफ्टमध्ये १४ तास अडकली, पुण्यातील नामांकित कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Accident: भरधाव बसची दुचाकीला धडक, एका कुटुंबातील चौघांसह ५ जणांचा मृत्यू

Election Result : पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; काँग्रेसची जोरदार मुसंडी; 2,990 जागांवर विजय

Aadhaar Verification : ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! आधार कार्डची पडताळणी आता घरबसल्या होणार; लगेच जाणून घ्या प्रोसेस

Maharashtra News Live Update: नाशिकमधील नामांकित मिसळ हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT