Sanjay Nirupam Joins Shinde Group  Saam Tv News
Video

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश करताना संजय निरुपम म्हणाले,"20 वर्षानंतर स्वगृही येत आहे. आज माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे."

Saam TV News

Sanjay Nirupam Joins Shivsena Shinde Group | संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश करताना संजय निरुपम म्हणाले,"20 वर्षानंतर स्वगृही येत आहे. आज माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे. अनेक अडचणी येत होत्या त्या आता नाहीत. लोकसभा लढवायची होती पण माझ्यासोबत दगफटका केला गेला. मुंबईतल्या तिन्ही जागा शिवसेनेच्याच असणार", असं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलंय. संजय निरुपम यांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांची मुलगी आणि बायको देखील उपस्थित होती. माझ्या मुलीचं नामकरण बाळासाहेब ठाकरेंनी केलं असल्याचं देखील संजय निरुपम यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग

8th Pay Commission: ToR आहे तरी काय? ज्यामुळे लागू होतो आठवा वेतन आयोग, तुमचा पगार किती वाढणार? वाचा सविस्तर

Kondura Beach : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT