Mahayuti MLA Sanjay Gaikwad addressing media after demanding removal of duplicate names from voter list. Saam Tv
Video

दुबार नावे मतदार यादीतून काढावी; महायुतीच्या आमदाराची मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Duplicate Names And Fake Voters in Congress-Era: महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार यादीतील दुबार आणि मृत नावे काढण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या काळातील नावं आजही यादीत असल्याचा आरोप केला आहे.

Omkar Sonawane

विरोधी पक्षाचा शनिवारी सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये पार पडला. या मोर्चामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. तसेच यावरच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील बोगस मतदार यादीवर भाष्य करत दुबार नावे जी आहे. ती काढण्याची मागणी केली आहे. संजय गायकवाड म्हणाले, मी जी मागणी केली आहे. की मतदार यादीत दुबार नावे आणि मृत्यू झालेली नाव आहे. त्यांच्या नावावर बोगस मतदान केले जाते. जी नावं डबल आहे. ती नावं काँग्रेसच्या काळातील आहे. आणि ती नावं काँग्रेसला मतदान करते आहे. पण ही नावं निवडणूक आयोग का काढत नाही, असा प्रश्न माझा आहे. निवडणूक आयोग का नावं काढत नाही. का विरोधी पक्षाला आरोप करण्यासाठी संधी देतो.असे संजय गायकवाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Thandai Recipe: पोटाची जळजळ ते अशक्तपणा होईल दूर, उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल गारेगार थंडाई

Pan Card: नावाची स्पेलिंग चुकली? तर तुमचे पॅनकार्ड १ एप्रिलपासून होईल बंद, घरबसल्या ५ मिनिटांत करा हे काम

Maharashtra Live News Update: पुण्यातील औंध, बालेवाडी, म्हाळुंगे भागात अवकाळी पाऊस

Crime news: हॉस्टेलमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर गँगरेप, रुम दाखवण्याच्या बहाण्याने ५ तास अत्याचार

What is CKYC: आता सारखं सारखं KYC ची गरज नाही, फक्त एकदाच करा CKYC; वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT