Paper Leak 2024 कायद्यावरुन संजर राऊतांचा सरकारवर निशाणा Saam TV
Video

Paper Leak 2024 कायद्यावरुन संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

Sanjay RauT On Paper Leak Law 2024: परीक्षांमध्ये होणार गोंधळ रोखण्यासाठी सरकारकडून पेपर लीक कायदा 2024 ची तरतूद करण्यात आली आहे. यावर सुधीर मुनगंटीवार आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेपर लीक कायदा २०२४ लागू करण्याची अधीसूचना सरकारकडून जारी करण्यात आली आहे.यावर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. देशघडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये व्यवस्थेबद्दल राग निर्माण होऊ नये यासाठी कायद्याची गरज होती असे ते म्हणाले. तर पेपर लीक विरुद्ध कायदा, भ्रष्टाचारा विरुद्ध कायदा, दहशतवादा विरुद्ध कायदा असे अनेक कायदे या देशात निर्माण झाले आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी केली जात नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Saturday Horoscope: या ४ राशींच्या आयुष्यात आज महत्त्वाचे बदल घडणार; काम, पैसा आणि नात्यांबाबत मिळणार खास संकेत

SCROLL FOR NEXT