Sangli Congress Melava Saam TV News
Video

Sangli News: सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात हायवोल्टेज ड्रामा! गोंधळ नेमका कशामुळे झाला?

Sangli Vishal Patil News: विश्वजीत कदम यांचं भाषण सुरु असतानाच हा सगळा प्रकार पाहायला मिळाला.

Saam TV News

सांगली : सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय. वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात, असं म्हणत मेळाव्यात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विश्वजीत कदम यांचं भाषण सुरु असतानाच हा सगळा प्रकार पाहायला मिळाला. विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे सांगलीतील काँग्रेसच्या गोटात आक्रमकता पाहायला मिळाली होती. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार, सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर व्यासपीठावरुन खाली उतरुन विश्वजीत कदम यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. दरम्यान, विशाल पाटील यांच्याबाबत काँग्रेस नेमका काय निर्णय घेते, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अपक्ष उमेदवारी भरल्यामुळे विशाल पाटील सांगलीच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flamingo Season: गुलाबी थंडीत फ्लेमिंगो पाहायला जा; हे आहे नवी मुंबईजवळ सुंदर लोकेशन

Akshaye Khanna Dhurandhar : १,२,३ नव्हे अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या ७ वेळा थोबाडीत मारली, नेमकं झालं काय?

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

Viral Video : महिला शिक्षिका OYO मध्ये बॉयफ्रेंडसोबत गेली, नवऱ्याने रंगेहात पकडले, अन्.. पाहा व्हिडिओ

SBI Home Loan: एसबीआयचा लाखो ग्राहकांना दिलासा, व्याजदरात केली कपात, किती पैसे वाचणार?

SCROLL FOR NEXT