Samruddhi Highway Video Saam Tv
Video

Samruddhi Highway Video: 'साम'च्या बातमीनंतर समृद्धी महामार्गाची डागडुजी सुरु!

Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांची 'साम'च्या बातमीने दखल घेतल्यानंतर डागडुजी सुरु झाली आहे.

Jyoti Kalantre

छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या होत्या. साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर तात्काळ समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) डागडुजीचे काम सुरु करण्यात आलं आहे. MSRDC चे अधिकारी, कर्मचारी समृद्धी महामार्गावर दाखल झालेत.छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या होत्या. वर्षभरापूर्वीच समृद्धी हायवे वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. दरम्यान वर्षभरातच समृद्धी महामार्गाची पोलखोल झालीये. साम टीव्हीने ही बातमी लावून धरल्याने तात्काळ अधिकाऱ्यांकडून याची दखल घेण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT