SambhajiRaje And Manoj Jarange News SaamTv
Video

Jalna News : संभाजीराजे जरांगे पाटलांच्या भेटीला

Manoj Jarange Patil : जरांगे यांची प्रकृती खालावली असतानाही ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

Saam Tv

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी जाऊन संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली आहे. जरांगे पाटील ही गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करत आहे. ही त्यांच्या उपोषणाची सहावी वेळ आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असतानाही ते आपल्या मागण्यांवर ठाम असून उपोषण मागे घेण्यास तयार नसल्याने आता मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यातील अंतरवली सराटी येथे जरांगे यांच्या उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी अनेक नेत्यांकडून सध्या प्रयत्न करण्यात येत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. प्रकृती खालावलेली असताना देखील जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नसल्याने आता यावर सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT