Sambhajinagar News  SAAM TV
Video

Sambhajinagar News | संभाजीनगरात वाळूजची अख्खी ग्रामपंचायत अपात्र, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. एका खासगी कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिल्याचे ही कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी वाळूजला फायबर केबल व नवीन मोबाईल टॉवर उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.

Saam TV News

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली आहे. एका खासगी कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिल्याचे ही कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी वाळूजला फायबर केबल व नवीन मोबाईल टॉवर उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. हा टॉवर शाळेपासून शंभर मीटरच्या अंतरावर उभा राहणार होता. यासाठी कुठलीच बैठक घेतली नसल्याची तक्रार रहिवासी भैय्यासाहेब चव्हाण यांनी केली. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी संपूर्ण ग्रामपंचायत अपात्र ठरवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : नाशिक, भंडाऱ्यात पावसाची संततधार; बागलाण मधील हरणबारी धरण ओव्हरफ्लो

HBD Rishab Shetty : ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार; 'कांतारा: चॅप्टर १'चं नवं पोस्टर रिलीज, पाहा PHOTOS

Mumbai Police Dog : बुटांच्या वासावरून शोधला गुन्हेगार; जेस्सीची ही कहाणी ऐकाच

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

SCROLL FOR NEXT