Paduka Darshan 2025 
Video

Paduka Darshan: भजन, कीर्तनाच्या आवाजाने दुमदुमला वरळी डोमचा परिसर, भाविक भक्तीत तल्लीन

Paduka Darshan 2025: वरळीत भक्तीमय वातावरण निर्माण झालंय. भाविक संताच्या पादुकांचं दर्शन घेत आहेत. राज्यभरातील शेकडो भक्तांनी हजेरी लावली.

Bharat Jadhav

श्रीभक्त पादुका दर्शन सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल...विठ्ठल', 'माऊली...माऊली'च्या जयघोषात मुंबई नगरी दुमदुमली आहे. भजन, किर्तनच्या आवाजाने वरळी एनएससीआय डोम परिसर दुमदुमलाय. टाळ, मृदुंगच्या आवाजासह भजन म्हणत भाविक भक्तीत तल्लीन झाले आहेत. राज्यातील संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. हा पादुका दर्शन सोहळा सकाळ समूहाकडून आयोजित करण्यात आलाय.

वरळीत भक्तीमय वातावरण निर्माण झालंय. भाविक संताच्या पादुकांचं दर्शन घेत आहेत. राज्यभरातील शेकडो भक्तांनी हजेरी लावली. हरिनामस्मरणामुळे येथील वातावरण भक्तिमय झाले. रविवारी सकाळपासूनच पादुका दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटलाय. राजकीय, सामाजिक, कला विश्वातील दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावलीय. ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत भाविक भक्तीत रंगले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT