saam maha exit poll ausa nagar palika election prediction saam tv
Video

Saam Maha Exit Poll : अजितदादांच्या राष्ट्रवादीचा भाजपला दणका, औसाचा संभाव्य नगराध्यक्ष कोण?

saam maha exit poll ausa nagar palika election prediction : लातूरच्या औसा पालिकेच्या निवडणुकीत भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार झटका दिला आहे. भाजपचा संभाव्य नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तर सत्ता ही राष्ट्रवादीची येणार असल्याचा अंदाज आहे.

Nandkumar Joshi

जलील पठाण, औसा

लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रमुख लढत होती. या निवडणुकीसाठी मतदान झाले असून, उद्या रविवारी निकाल जाहीर होईल. त्याआधी साम टीव्हीच्या महाएक्झिट पोलनुसार, औसा पालिका निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं भाजपला जोरदार झटका दिला आहे.

या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता येईल असा अंदाज आहे. १८ नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. याउलट वेगळा निकाल या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. भाजपच्या ज्योती बनसोडे या संभाव्य नगराध्यक्षा असू शकतात. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून, प्रत्यक्षात उद्या, २१ डिसेंबरला निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होणार आहे. जनता नेमका कुणाला कौल देते, हे त्यावेळीच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात कडाक्याचे ऊन, पण विदर्भात अवकाळीचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Pune Fort : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Maharashtra News Live Update: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

Shocking: बुलडाणा हादरले! आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT