Saam EXCLUSIVE Saam Tv News
Video

Saam EXCLUSIVE : 'साम'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब! नाशिमधून हेमंत गोडसे हेच लोकसभा लढणार

अखेर नाशिक लोकसभेचा महायुतीमधील तिढा सुटलाय. नाशिक लोकसभा निवडणुकीतून भुजबळांनी माघार घेतल्यानंतर आता महायुतीनंतर हेमंत गोडसे यांच नाव निश्चित असल्याचं समोर आलंय.

Saam TV News

Nashik Lok Sabha Election 2024 | अखेर नाशिक लोकसभेचा महायुतीमधील तिढा सुटलाय. नाशिक लोकसभा निवडणुकीतून भुजबळांनी माघार घेतल्यानंतर आता महायुतीनंतर हेमंत गोडसे यांच नाव निश्चित असल्याचं समोर आलंय. नाशिक लोकसभा निवडणूक हेमंत गोडसे लढतील, असं वृत्त साम टीव्हीनं आधीच दाखवलं होतं. त्यावरही आता शिक्कामोर्तब झालंय. लवकरच महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधील शिवसेनेचे नेते हे नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आग्रही होते. तर दुसरीकडे भुजबळांनीही नाशिकवर दावा केला होता. दरम्यान, अखेर पत्रकार परिषद घेत हेमंत गोडसे यांचं नाव नाशिकसाठी निश्चित झाल्याचं स्पष्ट झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT